DEVMANUS | Milind Shinde | 'देवमाणूस 2' या मालिकेतील मार्तंड जामकर चर्चेत | Sakal Media |
2022-05-17 1
देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या एंट्रीतून एक नवीन ट्विस्ट पाहायला.